“बाईsss..काय प्रकार?” चिमुकल्यांनी केला निक्की तांबोळीच्या डायलॉगवर भन्नाट डान्स, Video एकदा पाहाच September 8, 2024 by Abhi सोशल मीडियावर रोज नवनवीन रील व्हायरल होत असतात. कधी नवीन गाण्यांवर तर कधी नवीन डायलॉग्सवर लोक रिल्स बनवताना दिसतात. कधीकधी एखादे गाणे व्हायरल होते आणि लोकांना त्या ट्रेंडिंग गाण्यावर व्हिडिओ बनवायला किंवा रील करायला आवडते. व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा⬇️⬇️ View this post on Instagram A post shared by Rising Star Fam (@rising_stars_18) सध्या त्यांचे असेच एक गाणे चर्चेत आहे. मराठी बिग बॉसमधील निक्कीच्या एका डायलॉगवरून हे गाणे बनवले आहे. हे गाणे निक्कीच्या बाईsss या संवादातून बनवले आहे. लोक त्या गाण्यावर नाचताना आणि रील बनवताना दिसतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. View this post on Instagram A post shared by Aniket Gaikwad RSDA (@rising_star_dance_academy) या डायलॉगवरून एक गाणं सुद्धा तयार करण्यात आलं आहे. “लग्नाचा काय विचार म्हणते माझी आई, अगं भरपूर आहे पोरी मला लग्नाची नाही घाई … बाईsss.. पागल झाला का, बाईsss.. काय प्रकार, बाईsss..” या गाण्यावर काही तरुण तरुणी सुद्धा रिल्स बनवताना दिसत आहे. View this post on Instagram A post shared by Shrijal Jadhav | Marathi content creator (@shrijal_jadhav) सध्या मराठी बिगबॉस चांगलेच चर्चेत आहे. घरातील टास्कपासून तर स्पर्धकापर्यंत सोशल मीडियावर सर्वांची चांगलीच चर्चा होत आहे. बिगबॉसच्या घरातील निक्की तांबोळी कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत येते. अशात एकदा घरातील इतर स्पर्धकांशी बोलताना निक्कीने तिच्या खास शैलीत ‘बाईSSS’ हा शब्द उच्चारला होता. त्यानंतर तिच्या या शब्दावर अनेक मीम्स व गाणी तयार करण्यात आले. घरातील सदस्य सुद्धा तिला या शब्दावरून चिडवत असतात. बाईSSS हा काय प्रकार हा निक्कीचा आता फक्त डायलॉग राहिला नाही तर डायलॉगने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक जण याचे रिल्स व्हिडीओ बनवताना दिसत आहे.