लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट मिळणार ! आता थेट खात्यात जमा होणार 4500 नवीन यादी जाहीर

Eknath Shinde Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून सध्या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होत आहेत. पण विधानसभा निवडणुकीत जर आम्हाला मोठा जनादेश दिला, तर आम्ही लाडकी बहिण योजनेचे पैसे दुप्पट करून 3000 रूपये करू, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिला आहे.

⬇️⬇️⬇️

 लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी धाराशीवमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठे विधान केले. जर आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेने सत्ताधारी महायुतीला “मोठा जनादेश” दिला तर सरकार ‘लाडकी बहीण योजनेची मासिक आर्थिक मदत दुप्पट करून 3,000 रुपये करेल, असे विधान शिंदे यांनी केले आहे.

⬇️⬇️⬇️

 लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

“आम्ही लाडकी बहिन योजना सुरू केली, ज्यामध्ये पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. तुम्ही आमची ताकद वाढवली तर आम्ही मासिक रक्कम 2,000 रुपये करू. तसेच तुम्ही निवडणुकीत मोठा जनादेश दिला, तर आम्ही रक्कम वाढवून 3,000 रुपये करू’, असे शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच “विरोधक आमच्यावर टीका करतात, राज्य सरकार नंतर रिकामी तिजोरी दाखवून योजना बंद करेल. ‘एकदा बाण धनुष्यातून सुटला तो सुटला तसा मुख्यमंत्री किंवा तुमच्या भावाने शब्द दिला म्हणजे दिला. या योजना बिलकुल बंद होणार नाही. आम्ही बहिणींना दीड हजारावर थांबवणार नाही तर तुम्हाला लखपती दिदी बनवणार आहोत, असे एकनाथ शिदि म्हणाले आहेत.

⬇️⬇️⬇️

 लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

लाडकी बहीणवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरु असल्याचं दिसत आहे. असं असतानाच लाडकी बहीण योजना मीच आणल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्ष दावा केला आहे. लाडक्या बहिणीची साथ देणारा हा एकनाथ आहे. यापुढे दरमहा तुम्हाला दीड हजार मिळणार आहेत. ही योजना कोणीही माईचा लाल बंद करू शकत नाही. लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावाला जोडा मारा… सोन्याचा चमचा, पौश्याच्या राशीत लोळणाऱ्याऱ्यांना दीड हजाराची किंमत कळत नाही. माझी आई घर चालवताना कसं मन मारून घर चालवायची हे मी पाहिले आहे. म्हणून माझ्याकडे सूत्र आल्यावर मी माझ्या दोन्ही सहकाऱ्यांना सांगितले की आपण ही योजना सुरू करू, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Leave a Comment